चालू घडामोडी
लोकजीवनाशी जोडलेले प्रश्न, निर्णय आणि संदर्भ समजून घेण्यासाठी लेख वाचा.
!! चक्क रेड्याची धार !!
होय काल कोल्हापुरात गोकुळ दूध संघासंदर्भात घडलेल्या घटनेची संभावना रेड्याची धार अशीच करावी लागेल, हे आरसपानी कर्तुत्व आहे शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी असलेल्या राज्यातल्या भाजपप्रणित महायुतीचं. सत्ताधाऱ्यांनी चक्क रेड्याला दूध द्यायला भाग पाडलं. साधारण वर्षाला ४००० कोटींची आर्थिक…
!! लोमड़ी बाजीगर!!
"हारकर जितने वाले को बाजीगर कहते है" हिंदी सिनेमातला प्रसिद्ध डायलॉग, लोमडी हा शिवीचा प्रकार नाही तर तो धूर्त व चलाख जंगली प्राणी आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक होऊन २० पेक्षा जास्त दिवस झाले तरी त्या निवडणूकीत उडालेला धुरळा अजून खाली बसायचं नाव घेत नाही.…
!! यशोदा का नंदलाला...!!
निम्मित आहे कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघाच्या निवडणूक निकालाचा विषय जरी पूर्णपणे राजकीय असलातरी या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पूर्णपणे हतबल व निराशेच्या गर्देत लोटलेल्या सर्वसामान्यांच्या भावनेला, आशेला एक वेगळीच झळाळी मिळाली, सर्व काही संपलंय असं वाटत असताना नवी उमेद जागृत झाली. या घटनेचं महत्त्व कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, भारतातील लोकशाही…
!! ... ऊसाला लागलाय कोल्हा !!
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा हे सुलोचना चव्हाण यांनी गायलेली प्रसिद्ध लावणी सगळ्यांच्या परिचयाची आहे, त्यांनी ऊस,कोल्हा प्रतीकातून स्त्रीच्या भावना मांडल्या त्यातून त्यांनी स्त्रीला सांभाळून राहण्याच्या सूचना केल्या, गाण्यातून मांडलेली संभाव्य परिस्थिती ऊसउत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे भोगतोय. साखरेच्या अर्थकारणातून शासनाने व साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या पदराला कायमच हात घातलाय त्याची पूरती विटंबना करून…
