शेती
लोकजीवनाशी जोडलेले प्रश्न, निर्णय आणि संदर्भ समजून घेण्यासाठी लेख वाचा.
!! ... ऊसाला लागलाय कोल्हा !!
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा हे सुलोचना चव्हाण यांनी गायलेली प्रसिद्ध लावणी सगळ्यांच्या परिचयाची आहे, त्यांनी ऊस,कोल्हा प्रतीकातून स्त्रीच्या भावना मांडल्या त्यातून त्यांनी स्त्रीला सांभाळून राहण्याच्या सूचना केल्या, गाण्यातून मांडलेली संभाव्य परिस्थिती ऊसउत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे भोगतोय. साखरेच्या अर्थकारणातून शासनाने व साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या पदराला कायमच हात घातलाय त्याची पूरती विटंबना करून…
