राजकारण

लोकजीवनाशी जोडलेले प्रश्न, निर्णय आणि संदर्भ समजून घेण्यासाठी लेख वाचा.

  • ,

    !! चक्क रेड्याची धार !!

                       होय काल कोल्हापुरात गोकुळ दूध संघासंदर्भात घडलेल्या घटनेची संभावना रेड्याची धार अशीच करावी लागेल, हे आरसपानी कर्तुत्व आहे शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी असलेल्या राज्यातल्या भाजपप्रणित महायुतीचं. सत्ताधाऱ्यांनी चक्क रेड्याला दूध द्यायला भाग पाडलं.                   साधारण वर्षाला ४००० कोटींची आर्थिक…

  • ,

    !! यशोदा का नंदलाला...!!

              निम्मित आहे कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघाच्या निवडणूक निकालाचा विषय जरी पूर्णपणे राजकीय असलातरी या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पूर्णपणे हतबल व निराशेच्या गर्देत लोटलेल्या सर्वसामान्यांच्या भावनेला, आशेला एक वेगळीच झळाळी मिळाली, सर्व काही संपलंय असं वाटत असताना नवी उमेद जागृत झाली. या घटनेचं महत्त्व कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, भारतातील लोकशाही…